Menu
MS-CIT New Center Registration Process
MS-CIT केंद्र नोंदणी बाबत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा MS-CIT (Maharashtra State Certificate in Information Technology) हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी नवीन अधिकृत अध्ययन केंद्र (Authorized Learning Center- ALC) नोंदणी प्रक्रिया साधारणत: दर २ वर्षांनी राबविण्यात येते. वर्ष २०२३ साठी ही प्रक्रिया ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये राबवण्यात आली होती. त्यामुळे यानंतर ची नवीन अधिकृत अध्ययन केंद्र नोंदणी प्रक्रिया राबविण्याच्या प्रक्रिया संबंधी सूचना ऑक्टोंबर २०२३ या महिन्यात जारी करण्यात येतील याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.