• ncr@mkcl.org
  • Missed Call: 02249295195
  • Call Center: 8411960005

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा MS-CIT (Maharashtra State Certificate in Information Technology) हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी नवीन अधिकृत अध्ययन केंद्र (Authorized Learning Center- ALC) नोंदणी प्रक्रिया दर २ वर्षांनी राबविण्यात येते. वर्ष २०१९ साठी ही प्रक्रिया सप्टेंबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये राबविण्यात आली होती. त्यामुळे यानंतरची नवीन अधिकृत अध्ययन केंद्र नोंदणी प्रक्रिया वर्ष २०२१ साठी ही प्रक्रिया सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत राबविण्यात येईल याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.