• ncr@mkcl.org
  • Call Center: 8956537496
Menu

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा MS-CIT (Maharashtra State Certificate in Information Technology) हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी नवीन अधिकृत अध्ययन केंद्र (Authorized Learning Center- ALC) नोंदणी प्रक्रिया साधारणत: दर २ वर्षांनी राबविण्यात येते. वर्ष २०२६ साठी ही प्रक्रिया ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये राबविण्याचे प्रस्तावित आहे. MS-CIT केंद्र नोंदणी बाबतची सर्व माहिती www.mkcl.org/register या संकेतस्थळी साधारणतः ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी देण्यात येईल याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.